DNA Live24 चे 'अँड्रॉईड अॅप' आता 'गुगल प्ले स्टोअर'वर

सप्रेम नमस्कार ! 

'सोशल मिडिया'च्या जमान्यात बातम्या 'सुपरफास्ट' झाल्या आहेत. 'व्हॉट्स अॅप', 'फेसबुक'सारख्या सोशल मिडियामुळे एखाद्या ठिकाणी घडलेली घटना व त्याबद्दलची माहिती क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. मात्र, अनेकदा फवा आणि 'फेक न्युज' पसरल्या जातात. त्यामुळे वाचकांना अधिकृत व विश्वसनीय बातमीसाठी पुन्हा वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांकडेच वळावे लागते.

वाचकांची हीच गरज ओळखून www.DNALive24.com हे 'न्युज पोर्टल' बातम्या देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आपल्या सेवेत दाखझाले. या पोर्टलवरील बातम्या विश्वासार्ह, सविस्तर आणि अचूक असतात. कारण आमच्याकडे आलेल्या प्रत्येक घटनेचा, माहितीचा व बातमीचा 'डीएनए' तपासूनच तो वाचकांपर्यंत जातो. 'लोकल' ते 'ग्लोबल' अशी या 'पोर्टल'ची ओळख निर्माण झाली.

आता या 'पोर्टल'चे 'अँड्रॉइड ऍप' आपल्या सेवेत दाखल करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. सत्याशी एकनिष्ठ आणि वाचकांशी प्रामाणिक असणे, हे आमचे मुख्य कर्तव्य आहे आणि कायम राहिल. वाचकांच्या सोयीसाठी सतत आवश्यक ते बदल करत राहूच. िवाय आपल्या सर्व सूचनांचेही स्वागत आहे. 

खालील नावावर क्लिक करुन आमचे 'अँड्रॉईड अॅप' डाऊनलोड करा. तसेच गुगल प्ले स्टोअरवरुन इतर वाचकांना, आपल्या मित्रांना आणि आप्तेष्टांना हे अॅ डाऊनलोड करायला सुचवा. आपल्या प्रेमळ सूचना व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत आहे.


वरील नावावर क्लिक करुन अॅप डाऊनलोड करा. 

न्यवाद. 
टीम DNA Live24