बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई

IMG-20190426-WA0070


नगर : प्रतिनिधीमाळीवाडा बसस्थानक ते मार्केटयार्ड चौक दरम्यान महामार्गावर महापालिकेच्या पथकाने कारवाई करत छोटी-मोठी अतिक्रमणे हटविली. माळीवाडा प्रभाग कार्यालयाने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या